इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सन्मानपूर्वक नोंद झालेला..भारतातील सर्वाधिक नोंदणी होणारा..... संपूर्ण माळी समाजाचे प्रतिनिधित्व करणारा.....नंबर १.
सन १९७० पासून माळी समाजातील उपवर युवक-युवतींची माहिती गरजवंतांना पुरविण्याचा समज सेवेचा छंद जडल्यानंतर महात्मा फुले विचार प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि “फुलेवाणी” मासिकाचा कार्यकारी संपादक या नात्याने १९८६ मध्ये लग्नाळू सोबतच पूनर्विवाह इच्छुकांची सुची सर्वप्रथम प्रकाशित केली. त्यानंतर म. फुलेंच्या परिवर्तनवादी विचाराचा समर्थ साथीदार असलेल्या “वऱ्हाड विकास' साप्ताहिकात केवळ ४० विवाहेच्छूकांनी तर १९९६-९७ मध्ये २०६ उपवर युवती व १२२ उपवर युवकांनी नोंदणी केली. परिचय पुस्तकाला प्रा. डॉ. प्रवीन बनसोड यांनी “ऋणानुबंध” असे नाव दिले. आता ते सकल माळी समाजाचे ब्रँड होऊन अनेक लग्नाप्रतीकांवर दर्शनी उल्लेख केला जातो.
“ऋणानुबंध” मधून गासे, कासे, फुल, जिरे, कोसरे, मरार, लोणारे, सैनी, वनमाळी आदी शाखां-उपशाखांमधून महाराष्ट्रसह मध्यप्रदेश, छत्तिसगढ, राजस्थान तसेच विदेशात नोकरी करणारे विवाहेच्छूक नोंदणी करतात,महामेळाव्याला हजेरी लावतात. माळी समाजातील सर्वच योग्य जोडीदार निवडीसाठी “ऋणानुबंध” चा आधार घेतात. “ऋणानुबंध”मधुन हमखास लग्न जुळते ही आशा रूढ झाली आहे. गेल्या २४ वर्षापूर्वी लावलेल्या ह्या छोट्याश्या रोपट्याचा आता”वटवृक्ष” झालेला आहे.एवढेच नव्हे तर लग्नाळूना योग्य जीवन साथीदार मिळवून देणारा “कल्पवृक्ष” ठरलेला आहे.
भारतातील सर्वाधिक नोंदणी गेल्या २४ वर्षापासूनन होत असल्यामुळेच “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स” मध्ये सन्मानपूर्वक नोंद झाली. ऋणानुबंध ही सामाजिक,शैक्षणिक व सांकृतिक चळवळ झाली असून”शाखा तोडो-समाज जोडो” साठी आपले सहकार्य अपेक्षित आहे.!
गतवर्षी २०२०च्या ऋणानुबंध मध्ये उपवर युवक-युवतीसह परित्यक्ता,विधवा,घटस्फोटीत तसेच विधुरआदि २६५०एवढीविक्रमीनोंद झाली. ३ जानेवारी २०२१ ( सावित्रीआई फुले जयंतीदिनी) रोजी २५ वे रौप्य महोत्सवी परिचय महासंमेलानाचे आयोजनासाठी प्रत्येक विवाहेच्छूकाने नोंदणी करण्याचेआवाहन करतो
अध्यक्ष
कार्याध्यक्ष
मुख्य संपादक
कार्यकारी संपादक
संपादक
संपादक
संपादक
संपादक
संपादक
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सन्मानपूर्वक नोंद झालेला..भारतातील सर्वाधिक नोंदणी होणारा एकमेव मासिक ऋणानुबंध
जानेवारी २०२० मध्ये सम्पन झालेला मेळावा
मासिकाचे गट ज्या गटात आपल्याला नोंदणी करायची आहे
उपवर युवक-युवतीचे नाव आपण मासिकाच्या यादीत देऊ शकता (रंगीत फोटो)
रु ३००.००प्रा. श्रीकृष्ण ब. बनसोड, सर्वज्ञ वऱ्हाड विकास, किशोर नगर, अमरावती.
मो.न. ९७६३४०३७४८, ८४८३९०४२६३
+९१ ९८६०६ २८५०७
+९१ ८८३०५ ४७३९३
support@malirunanubandh.com
info@malirunanubandh.com